• Mon – Sat: 10:00 – 18:00
 • 7517 20 5555
 • enquiry@kbdrealestate.com
 • Shrinivas

  श्रीनिवास

  हरपुडे – कुंडी रोड, नगरपंचायत पाणी टाकी जवळ, देवरूख ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी

  देवरुख…
  निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केलेला प्रदेश. कोकणातलं प्रदुषणरहीत नैसर्गिक हवामान असणारं शहर, मार्लेश्वर, टिकलेश्वर, अशा प्रसिध्द तीर्थक्षेत्राने पुनीत झालेलं. कोकणातील शैक्षणीक हब असणा-या शहरांपैकी एक. सामाजिक कार्याचा वसा आजही जपणा-या प्रसिदध सामाजिक संस्थांच माहेरघर. भोवताली सहयाद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा आणि गावपण जपणार !… आणि तरीही सर्व सुखसोयींनीयुक्त, अशा या शहराजवळच, नगरपंचायत हद्यीमध्ये साकारलाय… 32 छोटेखानी बंगलो प्लॉट्सचा प्रोजेक्ट श्रीनिवास.  जिथं जागा घेउन स्वतःचा बंगला बांधणं, हा एक सुखद आनंदाचा कायमस्वरूपी अनुभव ठरेल. मध्यवर्ती बस स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असणा-या श्रीनिवास प्रकल्पा मध्ये राहायला आपल्याला नक्कीच आवडेल !

  * श्रीनिवास, देवरूख पासून…
  देवरूख बस स्टँड-02 कि.मी.,
  संगमेश्वर रेल्वे स्टेशन-23 कि.मी.,
  रत्नागिरी रेल्वे स्टेशन-43 कि.मी.,
  मार्लेश्वर-18 कि.मी.,
  « शिवसृष्टी » डेरवण-53 कि.मी.,
  कोल्हापूर-99 कि.मी.
  पुणे(कात्रज)-279 कि.मी.,
  पनवेल-274 कि.मी.,
  गणपतीपुळे-63 कि.मी.,
  कि.मी पावस-66., लांजा-41 कि.मी.,
  राजापूर-67 कि.मी.,
  चिपळूण-67 कि.मी.,
  दापोली-127 कि.मी.,
  कणकवली-122 कि.मी.,
  मालवण-161 कि.मी.,
  पणजी(गोवा)-235 कि.मी.

  प्रकल्पाची वैशिष्टये

  कलेक्टर अॅप्रुव्हड NA प्लॉट्स,
  स्वतंञ 7 / 12,
  सपाट प्लॉट्स,
  प्रशस्त अंतर्गत डांबरी रस्ते,
  पाणी, विज, चिरेबंदी कंपाउंड,
  ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट प्रो॑व्हीजन

  Project Map

  Shrinivas Area chart

  "Shrinivas" Brochure